You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

आर्थिक विकासाकरीता स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम योजना एफ ए क्यू

  • १. या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
  •  अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील
  • २. प्रशिक्षण कार्यक्रम कोठे राबविले जातील?
  •  या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुरूप जिल्हा/तालुका स्तरावर राबविले जातील.
  • ३. या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसायास मदत केली जाईल का?
  •  या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.
  • ४. लाभार्थींना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल का?
  •  या योजनेत आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. तथापि, अमृतच्या इतर योजनांतून लाभार्थींना प्राधान्याने लाभ देवून आर्थिक पाठबळ दिले जाईल.

<